आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान नाहीये एकमेव, या सेलिब्रिटींनीही लग्नापूर्वी शाबूत ठेवते होते स्वतःचे कौमार्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


'कॉफी विथ करण' या टॉक शोमध्ये अभिनेता सलमान खानने अलीकडेच कबुली दिली, की तो अद्यापही व्हर्जिन आहे. यापूर्वी सलमानचे तब्बल अकरा अभिनेत्रींबरोबर नाव जोडले गेले होते आणि शिवाय त्याचे वयही 47 वर्षे आहे. याच कारणामुळे सलमानची ही कबुली नक्कीच धक्कादायक आहे.

तसे पाहता जगभरातील सेलिब्रिटी प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशाप्रकारचे वक्तव्य करत असतात. मात्र काही सेलिब्रिटी असे आहेत, ज्यांनी लग्नापर्यंत आपले कौमार्य शाबूत ठेवले आहे. याच कारणामुळे अमाप पैसा आणि भरपूर प्रसिद्धी मिळवल्यानंतरही हे सेलिब्रिटी व्हर्जिन आहेत. या लिस्टमध्ये केवळ अभिनेत्यांचाच नव्हे तर अभिनेत्रींचाही समावेश आहे. या पॅकेजमधून आम्ही तु्म्हाला अशाच काही सेलिब्रिटींविषयी सांगत आहोत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या कोणकोणते सेलिब्रिटी या यादीत आहेत...