आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Celebrities Weird Faces Become Viral On Internet

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जेव्हा सेलिब्रिटींचे असे WEIRD एक्सप्रेशनवाले फोटो इंटरनेटवर झाले व्हायरल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडप्रमाणेच हॉलिवूडमध्येही सेलिब्रिटींची छायाचित्रे काढण्यासाठी छायाचित्रकारांमध्ये स्पर्धा लागलेली असते. एखादी सेलिब्रिटी कॅमेऱ्याच्या लेंसपासून दूर राहिल्याची घटना क्वचितच घडते. सार्वजनिक ठिकाणी छायाचित्रकारांपासून वाचणे तर आणखी अवघडच असते.

काही वेळा सेलिब्रिटींची अशी छायाचित्रे कॅमेऱ्यात कैद होतात, जी खूपच फनी असतात. अशी काही छायाचित्रे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, जी सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांवर अगदी व्हायरल झाली आहेत.

ही छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्ला क्लिक करा...