आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी करण्यात पटाईत आहेत या 8 अॅक्ट्रेसेस, कुणी चोरले कपडे तर कुणी ज्वेलरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(गायिका ब्रिटनी स्पिअर्स आणि अभिनेत्री मेगन फॉक्स) - Divya Marathi
(गायिका ब्रिटनी स्पिअर्स आणि अभिनेत्री मेगन फॉक्स)
सेलेब्सचे नाव ऐकल्यावर आपल्या डोक्यात स्टायलिश, फॅशनेबल, प्रसिध्दी आणि ग्लॅमरस या सर्व गोष्टींचा विचार येतो. परंतु तुम्ही ठाऊक आहे का? काही सेलेब्स विचित्र सवयींचे शिकार असतात. आज आम्ही तुम्हाला अशा सेलेब्सविषयी सांगत आहोत, ज्यांना चोरी करण्याची सवय आहे. यातील काही सेलेब्स वस्तू चोरी करताना पडकले गेले आहेत. काही सेलेब्सने मॉल तर कुणी छोट्या-मोठ्या दुकानातून वस्तू चोरल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला या पॅकेजच्या माध्यमातून अशाच काही सेलेब्सविषयी सांगत आहोत.
ब्रिटनी स्पिअर्स-
पाश्चिमात्य गायिका आणि डान्सर ब्रिटनी स्पिअर्स प्रसिध्द सेलिब्रिटी आहे. इतकी प्रसिध्द असूनदेखील तिला एक वाईट सवय आहे. ती शॉप्स आणि स्टोर्समधून वस्तू चोरते. एकदा तिला एका स्टोरमधून विग चोरी करताना पकडण्यात आले होते.
मेगन फॉक्स-
ब्रिटनीसारखीच या अभिनेत्री आणि मॉडेल मेगन फॉक्सलासुध्दा चोरी करण्याची सवय आहे. तिनेसुध्दा वॉलमार्ट स्टोरमधून मेकअपचे सामान चोरले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अजून कोण-कोणत्या स्टार्सना चोरी करण्याची सवय आहे...
बातम्या आणखी आहेत...