आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जोसलीनच नव्हे, या अभिनेत्रीही प्लास्टिक सर्जरीने दिसू लागल्या कुरुप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अमेरिकन सोशलाइट जोसलीन वाइल्डस्टिन) - Divya Marathi
(अमेरिकन सोशलाइट जोसलीन वाइल्डस्टिन)
अमेरिकन सोशलाइट जोसलीन वाइल्डस्टिन अलीकडेच न्यूयॉर्क शहरात फिरताना दिसली. शस्त्रक्रियेमुळे 75 वर्षांच्या जोसलीनचा चेहरा आता अगदीच विचित्र दिसतोय. जोसलीनने पतीला अट्रॅक्ट करण्यासाठी चेह-यावर सर्जरी केली होती. इतकेच नव्हे, पतीला मांजरी पाळण्याची आवड होती. म्हणून तिनेसुध्दा सर्जरीच्या माध्यमातून स्वत: कॅट वुमन बनण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी तिने तब्बल 11 वेळा प्लास्टिक सर्जरी केली आणि 26 कोटी रुपये खर्च केले. मात्र इतक्यावेळा सर्जरी करूनसुध्दा तिचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. तिचा चेहरा सर्जरीने कुरुप झाला.
जोसलीनशिवाय अनेक सेलेब्स आहेत, ज्यांचा प्लास्टिक सर्जरीमुळे चेहरा विचित्र झाला आहे. आज या पॅकेजच्या माध्यमातून जाणून घेऊया या सेलेब्सविषयी...
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या सर्जरीने चेहरा कुरुप झालेल्या सेलेब्सविषयी...