Home »Hollywood» Celebs At MTV Video Music Awards Red Carpet, Demi Lovato To Katy Perry

अवॉर्डच्या रेड कार्पेटवर इतक्या ट्रांसपरेंट आणि रिवीलिंग ड्रेसमध्ये दिसल्या या हॉलिवूड सुंदरी

दिव्य मराठी वेब टीम | Aug 29, 2017, 12:38 PM IST

  • डेमी लोवेटो, वेनेसा हजेंस आणि चैंटल जेफरीज
रविवारी कॅलिफोर्नियामध्ये MTV म्यूजिक अवॉर्ड फंक्शनचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रेड कार्पेटवर हॉलीवुड म्यूजिक इंडस्ट्रीचे अनेक सेलेब्स दिसले होते. यावेळी जास्तीत जास्त सेलिब्रेटी ट्रांसपरेंट आणि रिवीलिंग ड्रेसमध्ये दिसले.

गायिका डेमी लोवेटो ब्लॅक रंगाच्या ट्रांसपेरेंट ड्रेसमध्ये दिसली. तर केटी पेरी व्हाइट रंगाच्या वन शोल्डर ड्रेसमध्ये दिसली. एक्ट्रेस आणि सिंगर वेनेसा हजेंस रेड कलरच्या ट्रांसपेरेंट ड्रेस आणि मॉडेल हॅली ब्लॅडविन गोल्डन कलरच्या बॅकलेस ड्रेसमध्ये रेड कार्पेटवर दिसली.
सिंगर क्रिस्टीना मिलियन, केशा, एलेक्सजेंड्रा एम्ब्रोसियो, अंबर रोज, मिली बॉबी, कार्डी बी, चैंटल जेफरीज, बीबी रेक्सा, सोफिया कार्सन सह अन्य गायिका, रॅपर, मॉडेल्स आणि अॅक्ट्रेसेस रेड कार्पेटवर दिसले. रॅपर केंड्रिक लॅमरला 6 कॅटेगिरीमध्ये मिळाले अवॉर्ड..

अवॉर्ड लिस्ट
वीडियो ऑफ द ईयर- केंड्रिक लैमर (हम्बल)
बेस्ट हिप हॉप- केंड्रिक लैमर
बेस्ट सिनेमेट्रोग्राफी- केंड्रिक लैमर
बेस्ट डायरेक्शन- केंड्रिक लैमर
बेस्ट आर्ट डायरेक्शन-केंड्रिक लैमर
बेस्ट विजुअल इफैक्ट्स -केंड्रिक लैमर
बेस्ट डांस-जेड आणि एलिसिया कारा
आर्टिस्ट ऑफ द ईयर- एड शीरन
बेस्ट न्यू आर्टिस्ट- खालिद
बेस्ट कोलाबरेशन- जायन आणि टेलर स्विफ्ट
बेस्ट पॉप-फीफ्टी हार्मनी फिचरिंग गुची मेने डाउन
बेस्ट कोरियोग्राफी-केन्ये वेस्ट
बेस्ट एडिटिंग- यंग थंग
पुढच्या स्लाईडवर पाहा, हॉलिवूड सुंदरींचे काही PHOTOS...

Next Article

Recommended