लॉस अँजलिसमध्ये काही दिवसांपूर्वी 'Image Maker Awards' चे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात रिऍलिटी स्टार आणि मॉडेल कायली जेनर पर्पल कलरच्या विचित्र आऊटफिटमध्ये दिसली. कायलीच्या या ड्रेसमध्ये अनेक ठिकाणी कट होते. विशेष म्हणजे कायली अशी एकमेव सेलिब्रेटी नाही जिने अशाप्रकारचा विचित्र ड्रेस परिधान केला होता. यापूर्वीही अनेक सेलेब्स अशाप्रकारचे विचित्र ड्रेस परिधान करून इव्हेन्टमध्ये सहभागी झाले आहेत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, सेलेब्सचे वियर्ड ड्रेसमधील फोटो...