Home »Hollywood» Celebs Who Get League Divorce Not Triple Talaq, Aamir Khan To Arbaaz Khan

बॉलिवूडचे 6 मुस्लिम सेलेब्स, पत्नीपासून झाले विभक्त पण दिला नाही 'ट्रिपल तलाक'

दिव्य मराठी वेब टीम | Aug 23, 2017, 11:16 AM IST

  • रीना दत्ता-आमीर खान आणि अरबाज खान-मलायका अरोरा.
एंटरटेनमेंट डेस्क -सुप्रीम कोर्टाने मंगळवारी तीन तलाकला बेकायदेशीर ठरवले आहे. पण बॉलिवूडमध्ये असे अनेक मुस्लिम सेलेब्स आहेत ज्यांनी तीन तलाकचा पर्याय स्वीकारण्याऐवजी कायदेशीररित्या पत्नीपासून घटस्फोट घेतला आहे. या पॅकेजमध्ये आज आपण, अशाच काही सेलिब्रिटींबाबत जाणून घेणार आहोत.

आमीरने रिना यांच्याशी सहमतीने घेतला होता घटस्फोट
आमिर खानने रीना दत्ताबरोबर 986 मध्ये लग्न केले होते. 15 वर्षे एकत्र राहिल्यानंतर दोघांनी सहमतीने घटस्फोट (2002) घेतला . दोगांना जुनैद आणि ईरा ही दोन मुले आहेत. रीनाबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर आमीरने 2005 मध्ये किरण रावबरोबर लग्न केले. दोघांना एक मुलगा आहे, त्याचे नाव आहे आझाद.
अरबाज खान - मलायका अरोराअ
अरबाज खान आणि मलायका अरोरा यांनी याचवर्षी 11 मे सहमतीने घटस्फोट घेतला. दोघे 18 वर्षे एकमेकांबरोबर राहिले. 1998 मध्ये या दोघांनी लग्न केले होते. त्यांना एक मुलगा आहे.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, अशाच काही इतर सेलिब्रिटींबाबत..

Next Article

Recommended