आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेलेब्सच्या विचित्र ब्युटी ट्रीटमेंट, सुंदर दिसण्यासाठी करतात सेलो टेप-मार्कर पेनचा उपयोग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लेडी गागा - Divya Marathi
लेडी गागा
ग्लॅमर वर्ल्डमध्ये सौंदर्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. सेलिब्रिटींची सुंदर आणि चमकदार त्वचा सर्वांना आकर्षित करत असते. या सेलिब्रिटींच्या सौंदर्याचे रहस्य काय? असा प्रश्न अनेकदा सामान्यांना पडत असतो. मात्र हे सेलिब्रिटी सौंदर्य वाढवण्यासाठी काय-काय करतात, हे तुम्हाला ठाऊक आहे का. आज या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला बॉलिवूड नव्हे तर हॉलिवूडच्या सेलिब्रिटी आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी कोणकोणत्या आयडिया अंमलात आणतात, त्याविषयी सांगत आहोत. विशेष म्हणजे या सेलिब्रिटी ज्या पद्धतींचा अवलंब करतात, त्या नक्कीच सामान्यांना विचित्र वाटणा-या आहेत.

लेडी गागा
अमेरिकन पॉप सिंगर आणि म्युझिशिअन लेडी गागाच्या स्टाइल आणि फॅशनविषयी सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र गागाची ब्युटी ट्रीटमेंट ऐकून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. गागा आपल्या डोळ्यांच्या मेकअपवर विशेष लक्ष देते. मात्र जेव्हा तिला डोळ्यांचा मेकअप काढायचा असतो, तेव्हा ती कॉटनऐवजी सेलोटेपचा वापर करते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या इतर हॉलिवूड सेलिब्रिटींच्या विचित्र ब्युटी ट्रीटमेंटविषयी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...