आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Behind the Scene: असे झाले हॉलिवूडच्या क्लासिक सिनेमांचे शूटिंग, बघा दुर्मिळ PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फिल्म 'जेम्स बॉण्ड' (1967) - Divya Marathi
फिल्म 'जेम्स बॉण्ड' (1967)
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडसोबतच अनेक हॉलिवूड फिल्म्स तुम्ही सिल्व्हर स्क्रिनवर पाहिल्या असतील. सिनेमातील फायटिंग, डान्स, रोमान्स, साँग्स, डायलॉग्स सर्वकाही बघण्यात आनंद मिळत असतो. मात्र हे सीन्स स्क्रिनपर्यंत पोहोचवण्यामागे किती लोकांचे कष्ट असतात, हे तुम्हाला ठाऊक आहे का? सिनेमातील एक एक सीक्वेंस कसा चित्रीत केला जातो, हे कधी तुम्ही पाहिले आहे का? जर नाही तर आज आम्ही या पॅकेजमध्ये तुम्हाला हॉलिवूडच्या क्लासिक सिनेमांमधील काही पडद्यामागील क्षण दाखवत आहोत, जे बघून सिनेमाच्या सेटवर कसे चित्रीकरण केले जाते, याची छोटीशी कल्पना नक्कीच तुम्हाला येईल. चला तर मग पाहुयात, हॉलिवूड सिनेमांचे शूटिंग फोटोज...

वरील छायाचित्र हे 'जेम्स बॉण्ड' या सिनेमाच्या शूटिंग सेटवरील आहे. हा सिनेमा 1967 साली रिलीज झाला होता.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, हॉलिवूड सिनेमांचे Behind The Scenes फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...