आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रदीर्घ रेप सीन, हिंसाचार यामुळे झाले बॅन, हे आहेत जगातील 10 वादग्रस्त चित्रपट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलिवूड सिनेमा आणि वादांचे खुप जुने नाते आहे. चित्रपटांमधील काही सिन्समुळे काही देशांमध्ये त्यांच्यावर बंदी घातली जाते. आश्चर्याची बाब म्हणजे अशा चित्रपटांची यादी मोठी आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच 10 चित्रपटांची माहिती देणार आहोत. लांब रेप सीन, व्हॉयलंस, एखाद्या समुदायाचा अपमान, एखाद्या देशाची प्रतिमा मलिन करणारे सीन आदी कारणांमुळे बॅन झालेले चित्रपट...
1. Salò, or the 120 Days of Sodom
केव्हा रिलीज झाला : 1975-76
कुठला आहे चित्रपट : इटली/फ्रांस
बॅनचे कारण: फिल्म न्यूडिटी, सेक्स सीन आणि व्हॉयलंस.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या इतर 9 चित्रपटांबद्दल....
बातम्या आणखी आहेत...