आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 PHOTOS: कायम कॉस्मेटिक सर्जरी करायचा मायकल जॅक्सन, बघा कसा बदलला होता चेहरा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः पॉप स्टार या शीर्षकाला सर्वाधिक प्रसिद्धी ही मायकल जॅक्सनने मिळवून दिली. 'किंग ऑफ पॉप' या नावाने जागतिक किर्ती प्राप्त करणा-या या पॉप स्टारला जगाचा निरोप घेऊन 7 वर्षे उलटून गेली आहेत. 25 जून 2009 रोजी मायकल आपल्या घरात मृतावस्थेत आढळला होता. सिंगिंग आणि डान्सव्यतिरिक्त ज्यासाठी मायकल नेहमी लक्षात राहिल, ती गोष्ट म्हणजे त्याचा बदलणारा चेहरा.

1987 मध्ये बँड अल्बम आल्यानंतर मायकलच्या लोकप्रियतेत भर पडली. मात्र याच काळात त्याने प्लास्टिक सर्जरी करुन घेतल्याचीही चर्चा झाली. त्याचा नवीन लूक बघण्याच्या उत्सुकतेपोटी त्याच्या अल्बमच्या तीन कोटी प्रती विकल्या गेल्या होत्या. अनेकदा चेह-यात बदल करुनसुद्धा मायकलने प्लास्टिक सर्जरी केल्याचे कधीही मान्य केले नाही.
बालपणीपासून ते आयुष्याच्या शेवटच्या काळात मायकल जॅक्सनच्या चेह-यात किती बदल झाला होता, हे तुम्ही पुढील स्लाईड्समध्ये बघू शकता...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...