आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos: प्री-ऑस्कर पार्टीमध्ये असा होता दिपिकाचा अंदाज, प्रियंकाही झाली सहभागी...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : दिपिका पादुकोण ऑस्करच्या रेड कार्पेटमध्ये सहभागी झाली नाही, परंतु त्याअगोदरच्या प्री-ऑस्कर पार्टीमध्ये ती दिसली. यावेळी तिच्या डिझायनर Duro Olowu चा मल्टी कलरचा ड्रेस घातला होता आणि तिला स्टायलिश Elizabeth Saltzmanने तयार केले होते. दिपिकाने यावर्षीच  'XXX: रिटर्न ऑफ जेंडर केज' मधून हॉलीवुडमध्ये  डेब्यू केला आहे. या फिल्मचे लीड अॅक्टर डीजल होते. प्रियंका चोपडासुध्दा होती उपस्थित...
 
प्री ऑस्कर पार्टीमध्ये बॉलीवुडमधून दिपिका व्यतिरिक्त प्रियंका चोपडासुध्दा उपस्थित होती. यावेळी प्रियंकाने ऑफ व्हाइट ड्रेस घातला होता. इंटरनॅशनल  'क्वांटिको' मधून टीव्ही डेब्यू करणारी प्रियंका यावर्षी पहिल्यांदा हॉलीवुड फिल्ममध्ये दिसणार आहे. तिची हॉलीवुड डेब्यू फिल्म 'बेवॉच' 26 मे 2017 ला रिलीज होणार आहे. फिल्मचे लीड अॅक्टर ड्वेन जॉनसन आहे.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहू शकता प्री-ऑस्कर पार्टीमध्ये पोहोचलेल्या दीपिका पादुकोण आणि प्रियंकाचे फोटोज...
 
बातम्या आणखी आहेत...