आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deepika Padukone And Vin Diesel Are Having Fun On The Sets Of XXx

हॉलिवूड अॅक्टर विन डीजलसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करताना दिसली दीपिका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'XXX'च्या सेटवर विन डीजल आणि दीपिका पदुकोण - Divya Marathi
'XXX'च्या सेटवर विन डीजल आणि दीपिका पदुकोण
मुंबई: दीपिका पदुकोण सध्या विन डीजलसोबत 'XXX: द रिटर्न ऑफ जेंडर केज' या हॉलिवूड सिनेमाचे शूटिंग करत आहे. अलीकडेच या सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा एका फोटो समोर आला आहे. त्यामध्ये दीपिका आणि विन डीजल क्वालिटी टाइम स्पेंड करताना दिसत आहेत. दीपिकाचा हा पहिलाच हॉलिवूड सिनेमा आहे. हा सिनेमा पुढील 20 जानेवारीला रिलीज होऊ शकतो.
तसे पाहता विन आणि दीपिकाचे काही फोटो यापूर्वीसुध्दा समोर आले आहेत, हे फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...