आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Did You Know The Shocking Secrets Of Michael Jackson?

Facts: अ‍ॅड शूट करताना जळाला होता मायकल जॅक्सन, जाणून घ्या आणखी रहस्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मायकल जॅक्सन जगातील सर्वात जास्त चर्चित आणि प्रसिद्ध कलाकार आहे. निधनानंतरसुद्धा त्याची लोकप्रियता तीळमात्रही कमी झालेली नाही. पॉप म्युझिक आणि अनोख्या डान्सिंग स्टाईलमुळे मायकल जॅक्सनच्या नावाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झाली आहे. तो आजवरचा सर्वात यशस्वी एन्टरटेनर ठरला आहे.
मायकल जॅक्सनने अनेकदा आपल्या चेह-याची प्लास्टिक सर्जरी केल्याचे जवळपास सगळ्यांनाच ठाऊक आहे. मात्र याशिवाय अशी अनेक रहस्यं आहेत, जी आजही त्याच्या चाहत्यांना ठाऊक नाहीत.
या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला मायकल जॅक्सनबद्दल अशा काही गोष्ट सांगत आहोत, ज्या आजवर रहस्यच होत्या.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या मायकल जॅक्सनचे काही रहस्य...