आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केल्विन हॅरिस आहे जगातील सर्वात महागडा डीजे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉस एंजलिस : केल्विन हॅरिस हा जगातील सर्वात महागडा डीजे (डिस्क जॉकी)असल्याचे नुकतेच फोर्ब्ज मासिकाने जाहीर केले. त्याची वार्षिक मिळकत 66 कोटी डॉलर्स आहे. तीस वर्षीय केल्विन याची मिळकत 2013 च्या तुलनेत 20 कोटी डॉलर्सनी वाढली असल्याचे फोर्ब्जने म्हटले आहे. केल्विननंतर डीजे डेव्हिड गुट्टा दुसऱ्या स्थानी (30 कोटी डॉलर्स), तर तिसऱ्या स्थानी डीजे तिएस्तो (20 कोटी डॉलर्स) याचा क्रमांक असल्याचे फोर्ब्जने जाहीर केलेल्या यादीत म्हटले आहे.