आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दारुच्या नशेत अशा झिंगतात या अभिनेत्री; राहत नाही जगाचे भान, पाहा HOT PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रोफेशन बदलले, की लाइफ बदलते. असे सामान्य व्यक्तीपासून व्हीआयपी लोकांपर्यंत सर्वांच्याच आयुष्यात घडते. यात सेलिब्रिटीसुध्दा मागे राहत नाहीत. लेटनाइट पार्ट्यापासून दारू पिणे, सिगारेट ओढण्यासारखे अनेक व्यसन जडायला लागतात. असेच काहीसे चित्र हॉलिवूड स्टार्सच्या बाबतीतही दिसून येते. रात्री उशीरापर्यंत पार्ट्या करणे आणि दारु पिऊन नशेत डुलत घरी जाताना अनेक हॉलिवूड अभिनेत्यांपैकी अभिनेत्रींची सर्वाधिक छायाचित्रे कॅमे-यात कैद झाले आहेत. त्यांची नशेतील अवस्थात पाहून या रुपेरी पडद्यावर झळकणारे सुंदर आणि ग्लॅमरस अभिनेत्री आहेत, यावर विश्वासच बसत नाही.

मात्र त्यांची अभिनेत्रींची रिअल लाइफ पाहण्याची उत्सूकता सर्वांनाच असते. त्या आपल्या खासगी आयुष्यात काय करतात याविषयी जाणून घेण्याची उत्कंठा सर्वांना असते. शूटिंगपासून आणि सिनेमांपासून त्यांचे आयुष्य किती वेगळे असते, हेच त्यांच्या लेटनाइट पार्ट्यांमध्ये दिसून येते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही हॉलिवूड अभिनेत्रींचे दारुच्या नशेतील काही खास फोटो दाखवत आहोत, त्या नशेत टल्ली होऊन कॅमे-यात कैद झाल्या आहेत.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा हॉलिवूड सेलेब्स नशेत धुंद झाल्यानंतर कसे दिसतात...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...