आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारुच्या नशेत टल्ली झाल्यानंतर बघा काय होते HOLLYWOOD STARSची अवस्था

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉलिवूड सेलिब्रिटींसाठी पार्ट्यांमध्ये दारु पिणे हे स्टेटस सिंबॉल आहे. मात्र कधीकधी अतिप्रमाणात दारु पिल्यामुळे या सेलिब्रिटींवर शरमेने मान खाली घालण्याचीही वेळ येते.
आज आम्ही तुम्हाला हॉलिवूड स्टार्सची दारुच्या नशेत धुंद झाल्यानंतरची छायाचित्रे दाखवत आहोत. या छायाचित्रांमध्ये हे स्टार्स बिनधास्त ड्रिंक करताना दिसत आहेत.