आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या सिनेता-यानी अभ्यासापेक्षा स्वत:वर ठेवला अधिक विश्वास, जाणून त्यांच्याविषयी...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही सिनेतारे शिक्षणापेक्षा अंगभूत गुणांच्या जोरावर यशस्वी झाल्याचे आपणास पाहावयास मिळते. शिक्षणापेक्षा या हॉलिवूड सेलेब्सनी आपल्या अभिनय क्षेत्राचा जास्त विचार केला. अभिनयात करिअर घडवण्यासाठी त्यांनी अर्ध्यातच आपले शिक्षण सोडून दिले. जशी संधी मिळत गेली तसे ती स्वीकारत गेले. शिक्षण अर्धवट झालेले असले तरी त्यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर नाव कमावले.
शालेय वयापासूनच वेगळी वाट चोखाळणाऱ्या अशा सिनेताऱ्यांविषयी जाणून घेऊया...