आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Esquire Magazine Names Scarlett Johansson Its Sexiest Woman Alive

स्कारलेट ठरली 'SEXIEST वुमन', मेन्स मॅगझिनने दुस-यांदा दिला किताब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकन अभिनेत्री, मॉडेल आणि गायिका स्कारलेट जॉन्सनचा आनंद सध्या गगनात मावेनासा झाला आहे. स्कारलेटला आज कोणत्याही वेगळ्या परिचयाची गरज नाहीये. ती हॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींना टक्कर देत आहे.
एस्क्वॉयर या इंटरनॅशनल मॅगझिनने अलीकडेच स्कारलेटला 'सेक्सिएस्ट वुमन'चा किताब बहाल केला आहे.
विशेष म्हणजे 28 वर्षीय स्कारलेटला दुस-यांदा हा किताब मिळाला आहे. 2006 साली तिला हा मान मिळाला होता.
रेयान रेनाल्डबरोबर घटस्फोट झाल्यानंतर काही दिवसांपूर्वीची स्कारलेटचा रोमेन डाउरिएक या फ्रेंच जर्नलिस्टबरोबर साखरपुडा झाला.
पुढील स्लाईड्समध्ये बघा स्कारलेटची खास छायाचित्रे...