आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हे आहेत 2013मधील चर्चित वार्डरोब मालफंक्शन्स, जिथे सेलेब्स झाले लाजिरवाणे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


जगभरातील सेलिब्रिटी कधी आपल्या अभिनयामुळे, कधी पर्सनल लाईफमुळे तर कधी काही चित्रविचित्र करामतींमुळे नेहमीच चर्चेत येत असतात. सध्या चर्चेत राहण्याचा एक नवा ट्रेंड सुरु आहे. हा ट्रेंड म्हणजे वार्डरोब मालफंक्शन.

एखाद्या सादरीकरणादरम्यान किंवा कार्यक्रमात सेलिब्रिटींबरोबर वार्डरोब मालफंक्शनच्या घटना घडल्याच्या बातम्या अधूनमधून येत असतात. कधी त्यांनी परिधान केलेला ड्रेस त्यांना दगा देत असतो, तर कधी काही सेलिब्रिटींनी प्रसिद्धी मिळवण्यासाठी जाणूनबूजून वार्डरोब मालफंक्शन केले असल्याचे आढळून आले.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा यावर्षात कोणकोणत्या हॉलिवूड सेलिब्रिटींबरोबर वार्डरोब मालफंक्शनची घटना घडलीय...