आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Famous Celebrities Who Lost Their Virginity Before 18

PHOTOS : या हॉलिवूड सेलिब्रिटींनी कमी वयातच गमावेल आपले कौमार्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


हॉलिवूड सेलिब्रिटी इतके बोल्ड झाले आहेत की, ते स्वतःच्या वर्जिनिटी (कौमार्यता) वर सार्वजनिकरित्या बोलण्यात मुळीच घाबरत नाहीत.
सेलिब्रिटी उघडपणे या विषयावर बोलतात. आपल्या आयुष्यात त्यांनी पहिल्यांदा सेक्स कधी केला होता, हे सुद्धा ते बिनधास्तपणे सांगतात.
एक नजर टाकुया हॉलिवूडमधील अशा काही बिनधास्त सेलिब्रिटींवर, जे उघडपणे आपल्या वर्जिनिटीवर बोलले. विशेष म्हणजे या सगळ्या सेलिब्रिटींनी वयाची अठरा वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच पहिल्यांदा सेक्स केलाय...