आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार सोहळ्यात लहंगा घालून पोहोचली ही हॉलिवूड अभिनेत्री, मिळाले असे कमेंट्स..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अमेरिकन टी.व्ही शो 'टीन मॉम' फेम फराह अब्राहम रविवारी झालेल्या 'एमटीवी मूव्ही अॅण्ड टी.व्ही अवॉर्ड 2017' वेळी भारतीय पोषाखात दिसून आली. लॉस एंजिलीस येथे राहणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यात फराहने गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचा मिरर वर्क असलेला लहंगा घातला होता. फराहने लहंगासोबत बिंदी, टिकली, मेहंदी, बांगड्या हे सर्व घातले होते. यावेळी तिने हा लुक बॉलिवूडपासून प्रेरीत होऊन केला आहे असे सांगितले. 

या लुकमधला फोटो तिने ट्विटर हँडलवरही टाकला. जिथए तिला सर्व लोकांना फारच ट्रोल केले.
- एका युजरने लिहीले की, 'कोणत्याही संस्कृतीचा पोषाख फॅशन स्टेटमेंट म्हणून घालणे त्या संस्कृतीचा अपमान आहे.'

- तर दुसऱ्याने लिहीले की, 'तु भारतीय ड्रेस घालू शकत नाही कारण हा कुठला कॉश्च्यूम नाही.'
- एका फॅनने कमेंट करत लिहीले की, 'ही अभिनेत्री तिच्या इंडियन बुटीकला सपोर्ट करण्यासाठी असे ड्रेस घालत आहे.'
 
अशा आणखी अनेक कमेंटने फराहला ट्रोल केले गेले. 
 
पुढच्या 4 स्लाईडमध्ये पाहा, फराहचे खास Photos..
  
बातम्या आणखी आहेत...