आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या दिवशी प्रियांकाने शूट केला असा सीन, समोर आले PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - प्रियांका चोप्रा नुकतीच Isn’t It Romantic चित्रपटाच्या शूटदरम्यान न्यूयॉर्कमध्ये स्पॉट झाली. चित्रपटाच्या शूटदरम्यान प्रियांका सहकलाकारांबरोबर शूट करताना दिसली. शूटच्या पहिल्या दिवशी प्रियांकाने आऊडडोअर सीन शूट केला. प्रियांकाच्या पहिल्या दिवसाच्या शूटचे काही फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल झाले आहेत. 

या चित्रपटात प्रियांका लायम हेम्पस्वर्थ, रेबेल विल्सन, अॅडम डिव्हाईन आणि बेट्टी गिलपिन यांच्याबरोबर अॅक्टींग करताना दिसेल. या चित्रपटाशिवाय प्रियांकाने आणखी एक हॉलिवूड चित्रपट साईन केल्याची माहिती मिळत आहे. 'ए किड लाईक जेक' असे या चित्रपटाचे नाव असल्याची माहिती मिळत आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर फोटोमधून पाहा, कसे होते प्रियांकाच्या पहिल्या दिवसाचे शूट.. 
बातम्या आणखी आहेत...