आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोर्न स्टार्सचे UNSEEN PICS, रिटायरमेंटनंतर बघा कोणते काम करताते हे स्टार्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

2010 साली तयार करण्यात आलेल्या 'आफ्टर पोर्न एन्ड्स' या डॉक्युमेंट्रीमध्ये एक गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. प्रश्न हा होता, की पोर्न इंडस्ट्रीतील करिअर संपल्यानंतर हे पोर्न स्टार्स सामान्य आयुष्य व्यतित करु शकतात का ? ब्रीस बेगोनर दिग्दर्शित या ड्रॉक्युमेंट्रीमध्ये पोर्ननंतर सामान्य आयुष्य व्यतित करणा-या स्टार्सबद्दल सांगण्यात आले होते.
पोर्न इंडस्ट्रीतील करिअर संपल्यानंतर इतर लोकांप्रमामे आयुष्य व्यतित करणे हे यांच्यासाठी सोपे काम नाहीये. यापैकी अनेकांना आर्थिक अडचणींचा आणि सामाजिक तिरस्काराचा सामना करावा लागतो.
divyamarathi.com आज तुम्हाला अशाच काही पोर्न स्टार्सबद्दल सांगत आहे, जे आता सामान्य आयुष्य जगत आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...