आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • French Singer Mina Agossi Wants To Meet Lata Mangeshkar

लता दीदींना भेटण्याची या फ्रेंच गायिकेने व्यक्त केली इच्छा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या आवाजाने फ्रेंच जॅज गायिका मिना अगोसी प्रभावित झाली आहे. लता मंगेशकर यांना भेटून त्यांच्या कौशल्याबद्दल तिला प्रशंसा करायची आहे. मिनाने जगातील अनेक शहरांमध्ये आपल्या म्यूझिकचे शो सादर केले आहेत. मिना वडोदरामध्ये आयोजित एका जॅज म्यूझिक कंसर्टमध्ये भाग घेण्यासाठी आली होती.
तिचे म्हणणे आहे, की तिला लता दीदींचे गाणी ऐकायला आवडतात. आणखी गाणी ऐकण्याची इच्छासुध्दा तिने व्यक्त केली. तिची भेट जर लती दीदींसोबत झाली तर तो क्षण तिच्यासाठी खूप मोठा असेल. असेही मिनाने सांगितले.