आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

56th Grammy Awards: रेड कार्पेटवर अवतरुन ग्लॅमरस सेलेब्सने सोहळ्याला लावले चारचाँद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजिलसमध्ये अलीकडेच 56वा ग्रॅमी अवॉर्ड सोहळा रंगला. ग्रॅमी अवॉर्ड्स म्युझिक अवॉर्ड्स असून दरवर्षी या सोहळ्याचे आयोजन करण्यात येतं. या सोहळ्यात संगीत क्षेत्रातील दिग्गज मंडळी हजेरी लावत असतात. यावर्षीही हॉलिवूडच्या सेलिब्रिटींची मांदियाळी या सोहळ्यात बघायला मिळाली.
अवॉर्ड सोहळ्याला चारचाँद लावण्यासाठी अनेक सेलेब्स येथे पोहोचले आणि रेड कार्टेपेटवर आपला जलवा दाखवला.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा रेड कार्पेटची शोभा वाढवणा-या सेलेब्सची खास झलक...