आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Grammy Awards: रेड कार्पेटवर अवतरले स्टार्स, वेगळ्या लूकमध्ये दिसली लेडी गागा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे सेलेना गोमेज-टेलर स्विफ्ट, उजीवीकडे लेडी गागा - Divya Marathi
डावीकडे सेलेना गोमेज-टेलर स्विफ्ट, उजीवीकडे लेडी गागा
कॅलिफोर्निया. सोमवारी (15 फेब्रुवारी) लॉस एंजिलिसच्या स्टेपल्स सेंटरमध्ये 58वा अॅन्युअल अवॉर्ड्स झाला. 2016च्या ग्रॅमी अवॉर्ड्सचा सर्वात मोठा विजेता केंड्रिक लेमर बनला. त्याने 5 अवॉर्ड्स नावी केले. बेस्ट न्यू आर्टिस्ट अवॉर्ड मेघन ट्रेनॉर, बेस्ट रॉक परफॉर्मन्स अलबामा शेक, बेस्ट म्यूझिक थिएटर अल्बम हॅमिल्टनला देण्यात आला.
स्टार्सचे धमाकेदार परफॉर्मन्स...
या शोमध्ये टेलर स्विफ्ट, लेडी गागा, जस्टिन बीबरसह अनेक लोकप्रिय गायकांनी परफॉर्मन्स दिला. फंक्शनमध्ये सेलेना गोमेज, जॉनी डेप, क्रिसी टेईगन, बेला हॅदीद, डेमी लोवेटो, एरियाना ग्रँड, अन्ना केंद्रीक्क, टुवे लो, करेन फेअरचाइल्ड, जिमी बेस्टबुकसह अनेक सेलेब्स उपस्थित होते.
ग्रॅमी अवॉर्ड्सच्या निवडक विजेत्यांची यादी...
रिकॉर्ड ऑफ द ईअर: मार्क रॉनसन, ब्रूनो मार्स ‘Uptown Funk’
अल्बम ऑफ द ईअर: टेलर स्विफ्ट, 1989
सर्वोत्कृष्ट न्यू आर्टिस्ट: मेघन ट्रेनॉर
सर्वोत्कृष्ट रॉक परफॉर्मेंस: अलबामा शेक ‘Don't Wanna Fight’
सर्वोत्कृष्ट म्यूझिक थिएटर अल्बम: हॅमिलटन
सॉन्ग ऑफ द ईअर: एड शिरीन ‘Thinking Out Loud’
सर्वोत्कृष्ट कंट्री अल्बम: Traveller
सर्वोत्कृष्ट रॅप अल्बम: क्रेंडिक लेमर ‘To Pimp a Butterfly’
सर्वोत्कृष्ट पॉप ड्यू/ ग्रुप परफॉर्मेंस: मार्क रॉनसन, ब्रूनो मार्स ‘Uptown Funk’
सर्वोत्कृष्ट म्यूझिक फिल्म: एमी वाइनहाउस, एमी
सर्वोत्कृष्ट ट्रॅडिशनल पॉप वोकल अल्बम: टोनी बेनेट- बिल चारलॅप ‘The Silver Lining: The Songs of Jerome Kern’
सर्वोत्कृष्ट पॉप सोलो परफॉर्मेंस: एड शिरीन ‘Thinking Out Loud’
सर्वोत्कृष्ट रॅप साँग: क्रेंडिक लेमर ‘Alright’
सर्वोत्कृष्ट अल्ट्रानेटीव्ह म्यूझिक अल्बम: अलबामा शेक ‘Sound & Color’
सर्वोत्कृष्ट रॉक अल्बम: म्यूस ‘Drones’
सर्वोत्कृष्ट रॅप परफॉर्मेंस: क्रेंडिक लेमर ‘Alright’
सर्वोत्कृष्ट रॉक साँन्ग: अलबामा शेक ‘Don't Wanna Fight’
सर्वोत्कृष्ट R&B अल्बम: Black Messiah
सर्वोत्कृष्ट अर्बन कंटेंपरेरी अल्बम: द वीकेंड, ब्यूटी बिहाइंड द मॅडनेस
सर्वोत्कृष्ट R&B परफॉर्मेंस: द वीकेंड, ‘Earned It (Fifty Shades of Grey)’
सर्वोत्कृष्ट R&B साँग: D'Angelo and The Vanguard, 'Really Love'
सर्वोत्कृष्ट ट्रॅडिशनल R&B परफॉर्मेंस: Lalah Hathaway, 'Little Ghetto Boy'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा ग्रॅमी अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवरील काही PHOTOS...