आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tragic Porn Star Honoured With Blue Plaque After Scandalising Britain In 1970s

या पॉर्न स्टारचे ब्रिटनच्या पंतप्रधानांसोबत होते संबंध, आता मिळाला सन्मान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - एकेकाळी पॉर्न स्‍टार म्‍हणून हिणवल्‍या गेलेली ब्रिटनमधील 70 च्‍या दशकातील दिवंगत अभिनेत्री मॅरी मिलिंगटनचा ब्रिटनमधील सर्वोच्‍च सन्‍मानापैकी एक असलेल्‍या 'हॅरिटेज ब्लू प्लॅक’ ने मंगळवारी गौरव झाला. त्‍यामुळे ती पुन्‍हा एकदा चर्चेत आली.
काय आहे हा पुरस्‍कार ?
कुठल्‍याही क्षेत्रात उल्‍लेखनीय काम करणाऱ्या व्‍यक्‍तीला ब्रिटनमध्‍ये हा पुरस्‍कार दिला जातो. मॅरी मिलिंगटला तो कला क्षेत्रासाठी दिला गेला. ‘हॅरिटेज ब्लू प्लेक’ हा एक आकाशी रंगाचा साइन बोर्ड असतो. त्‍यावर त्‍या व्‍यक्‍तीच्‍या कार्याचा गौरव केला जातो. तिच्‍या मृत्‍यूनंतर तिचा हा गौरव झाला आहे.
कोण आहे मॅरी मिलिंगट ?
- मॅरी मिलिंगट ही 70 च्‍या दशकातील ब्रिटनमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
- तिने अनेक पॉर्न चित्रपटात काम केले आहे.
- त्‍यामुळे सेक्‍स क्विन अशीच तिची ओळख आहे.
- 1977 मध्‍ये प्रदर्शित झालेला तिचा एक चित्रपट सलग चार वर्षे लंडनच्‍या सिनेमागृहात चालला.
- इंग्‍नडमध्‍ये हा विक्रम अजूनही अबाधित आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, ब्रिटनच्‍या पंतप्रधानासोबत होते संबंध... पंतप्रधानच्‍या गार्डसमोरच झाली होती टॉपलेस.... 15 व्‍या वर्षीच गमावले कौमार्य...