आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'हॅरी पॉटर’च्या ‘काकां’चे निधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - 'हॅरी पॉटर' सिनेमात नायकाच्या काकांची व्यक्तीरेखा साकारणारे ज्येष्ठ अभिनेते रिचर्ड ग्रिफीथ्स यांचे शुक्रवारी निधन झाले. ते 65 वर्षांचे होते. ब्रिटनमधील सर्वात लोकप्रिय चरित्र अभिनेता अशी त्यांची ओळख आहे. त्यांनी हॅरी पॉटरमधील रंगवलेला अंकल वेर्नोन डस्र्ली रसिकांच्या मनावर ठसलेला आहे. त्यांच्यावर अलीकडेच ह्रदय शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ग्रिफीथ्स यांनी कॅमेर्‍या सामोरे जाण्याचे शिकवले. अशी आठवण डॅनिएल रॅडक्लिफने सांगितली. डॅनिएलने हॅरी पॉटरची व्यक्तीरेखा साकारली आहे.