आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hollywood Actresess On 66th Primetime Emmy Awards

Pics: 66व्या प्राइमटाइम Emmy Awardsमध्ये रेड कार्पेटवर अवतरल्या हॉलिवूडच्या सौंदर्यवती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून हॉलिवूड अभिनेत्री वनेस्सा व्हिलियम्स, जूलियाना मर्गुलिएस आणि केके पाल्मेर)
सोमवारी रात्री लॉस एंजिलिसच्या नोकिया थिएटरमध्ये अमेरिकन टेलिव्हिजनच्या प्रतिष्ठीत एमी अवॉर्डची धूम सर्वत्र आहे. अमेरिकन टीव्ही इंडस्ट्रीचा हा एक प्रतिष्ठीत अवॉर्ड मानला जातो. 66व्या प्राइमटाइम एमी अवॉर्डमध्ये एचबीओच्या 'गेम ऑफ थ्रोन्स' या शोला 19 नामांकन मिळाले. या शोला हे नामांकन आउटस्टँडिंग ड्रामा सीरीज, आउटस्टँडिंग रायटींग फॉर ए ड्रामा सीरीजसारख्या श्रेणींमध्ये मिळाले.
टीव्ही ड्रामा श्रेणीमध्ये 'गेम ऑफ थ्रोन्स' व्यतिरिक्त 'फार्गो', 'मॅड मॅन', 'ट्रू डिटेक्टीव्ह' आणि 'ब्रेकिंग बॅड' शोसुध्दा नोमिनेट झालेत. एमी अवॉर्ड रेड कार्पेटवर अनेक हॉलिवूड सेलेब्सनी उपस्थिती लावली. त्यामध्ये हियदी कुलम, जूलिया रोबर्ट्स, सोफिया वर्गेरा, उजो अदूबा, टारयन मन्निंग, जूएय देस्चानेल, केट वलाश आणि कॅरी वॉशिंगटनसारख्या अनेक सौंदर्यवती रेड कार्पेटवर दिसल्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा एमी अवॉर्डमध्ये सामील झालेले हॉलिवूड स्टार्स...