आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kim Kardashian Shared Childhood Photos On Instagram

PICS: अशी दिसायची किम कर्दाशिअन, इंस्टाग्रामवर शेअर केली बालपणीची छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉडेल, अभिनेत्री आणि रिअॅलिटी स्टार किम कर्दाशिअनने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आपली टीनएजचे फोटो पोस्ट केले आहेत. तिच्या सांगण्यानुसार, तिला फ्लॅशबॅकमध्ये जाऊन आनंद होतोय. तिने टीनएजमध्ये बिकिनी परिधान करून किचनमध्ये पोज दिली आहे. किमने हा फोटो पोस्ट करून आपल्या भावना व्यक्त केल्या. आज आम्ही तुम्हाला किमची टीनएजची काही छायाचित्रे दाखवत आहोत. ज्यामध्ये किम खूप निरागस दिसतेय.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा किमच्या बालपणीपासूनची आतापर्यंतची छायाचित्रे...