आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा नेहमी चर्चेत राहिलेल्या या हॉलिवूड अभिनेत्रीचा मादक अंदाज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लिंडसे लोहान ही फक्त एक प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री नसून, एक मॉडेल आणि पॉप गायिका आहे. लिंडसेने तिच्या कारकिर्दीची सुरुवात वयाच्या तिसर्या वर्षी एका बाल मॉडेलच्या स्वरुपात केली होती. दहा वर्षांची असताना ती ओपेरा अंडरवर्ल्डमध्ये एका खास भूमिकेत दिसली. हॉलिवूडच्या या चर्चित हस्तीचे जीवन चढ-उतारांनी भरलेले असले तरीही छायाचित्रकारांसाठी लिंडसे खास पसंत राहिली आहे.

पाहा लिंडसेचे लोहानचा हॉट अंदाज...