आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या मॅगझिनसाठी न्यूड झाली आहे शर्लिन, या 23 अॅक्ट्रेसेसनेही दिल्या आहेत Pose

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्लेब्वॉय मॅग्झिनचे फाऊंडर हेग हेफनर यांचे निधन झाले आहे. प्लेब्वॉय मॅगझिनची सुरुवात 1953 मध्ये झाली होती. पुरुषांमध्ये हे मैगझिन फार प्रसिद्ध झाले होते. या मॅगझिनमधील लोकांना सर्वाधिक आवडणारी बाब म्हणजे यातील फोटो आणि आर्टिकल्स. या मैगझिनमुळे बॉलिवूड अॅक्ट्रेस शर्लिन चोप्रादेखिल चर्चेत आली होती. शर्लिनने या मैगझिनसाठी 2012 मध्ये न्यूड फोटोशूट केले होते. विशेष म्हणजे ती भारताची अशी एकमात्र मॉडेल-अॅक्ट्रेस आहे जी प्लेबॉय मॅग्झिनच्या कव्हरवर झळकली आहे. या पॅकेजमध्ये आपण अशाच काही अॅक्ट्रेसेसबाबत माहिती घेणार आहोत, ज्यांनी प्लेबॉयच्या मॅगझिनसाठी पोझ केले होते. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, प्लेबॉयसाठी शूट केलेल्या अॅक्ट्रेसेस... 
 
बातम्या आणखी आहेत...