हॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आणि गायिका बिनधास्तपणे अंगप्रदर्शन करणारे कपडे परिधान करुन अवॉर्ड फंक्शन्स किंवा सार्वजनिक ठिकाणी सहभागी होत असतात. कधीकधी या अभिनेत्री अंतर्वस्त्र परिधान करायला विसरल्या की काय असे वाटते. अनेकदा तर या जाणूनबुजून असे कपडे परिधान करण्याला प्राधान्य देत असाव्यात.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, हॉलिवूड अभिनेत्रींनी कसे केले अंगप्रदर्शन...