आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मै तो टल्ली हो गई\' दारुच्या नशेत अशा झिंगतात या अभिनेत्री, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रोफेशन बदलले, की लाइफ बदलते. असे सामान्य व्यक्तीपासून व्हीआयपी लोकांपर्यंत सर्वांच्याच आयुष्यात घडते. यात सेलिब्रिटीसुध्दा मागे राहत नाहीत. लेटनाइट पार्ट्यापासून दारू पिणे, सिगारेट ओढण्यासारखे अनेक व्यसन जडायला लागतात. असेच काहीसे चित्र हॉलिवूड स्टार्सच्या बाबतीतही दिसून येते. रात्री उशीरापर्यंत पार्ट्या करणे आणि दारु पिऊन नशेत डुलत घरी जाताना अनेक हॉलिवूड अभिनेत्यांपैकी अभिनेत्रींची सर्वाधिक छायाचित्रे कॅमे-यात कैद झाले आहेत. त्यांची नशेतील अवस्थात पाहून या रुपेरी पडद्यावर झळकणारे सुंदर आणि ग्लॅमरस अभिनेत्री आहेत, यावर विश्वासच बसत नाही.
मात्र त्यांची अभिनेत्रींची रिअल लाइफ पाहण्याची उत्सूकता सर्वांनाच असते. त्या आपल्या खासगी आयुष्यात काय करतात याविषयी जाणून घेण्याची उत्कंठा सर्वांना असते. शूटिंगपासून आणि सिनेमांपासून त्यांचे आयुष्य किती वेगळे असते, हेच त्यांच्या लेटनाइट पार्ट्यांमध्ये दिसून येते.
आज आम्ही तुम्हाला अशाच काही हॉलिवूड अभिनेत्रींचे दारुच्या नशेतील काही खास फोटो दाखवत आहोत, त्या नशेत टल्ली होऊन कॅमे-यात कैद झाल्या आहेत...पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा हॉलिवूड सेलेब्स नशेत धुंद झाल्यानंतर कसे दिसतात...