Home »Hollywood» Hollywood Actresses Drunken Situation Photos

दारु पिऊन टल्ली झालेल्या या हॉलिवूडच्या अॅक्ट्रेसेस पाहून तुम्हीही व्हाल चकित

दिव्य मराठी वेब टीम | Aug 17, 2017, 09:47 AM IST

लेटनाइट पार्ट्या, दारू पिणे, सिगारेट ओढण्यासारखे अशा नेक गोष्टी या हॉलिवूड स्टार्सच्या जीवनातील रोजचा भाग आहे, असे म्हटले जाते. रात्री उशीरापर्यंत पार्ट्या करणे आणि दारु पिऊन नशेत डुलत घरी जाताना अनेक हॉलिवूड अभिनेत्रींची छायाचित्रे कॅमे-यात टिपली गेली आहेत. नशेतील त्यांची अवस्था पाहून या रुपेरी पडद्यावर झळकणाऱ्या सुंदर आणि ग्लॅमरस अभिनेत्री असतील यावर विश्वासच बसत नाही.
हॉलिवूड अॅक्ट्रेसेस खासगी आयुष्यात काय करतात याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांनाच असते. शूटिंगपासून आणि सिनेमांपासून त्यांचे आयुष्य किती वेगळे असते, हेच लेटनाइट पार्ट्यांमध्ये दिसून येते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही हॉलिवूड अभिनेत्रींचे दारुच्या नशेतील टल्ली झालेल्या अवस्थेतील फोटो दाखवत आहोत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा दारु पिऊन टल्ली झाल्यानंतर कशी असते हॉलिवूड अॅक्ट्रेसेसची अवस्था..

Next Article

Recommended