आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणाची सापाच्या, कुणाची मधमाशांच्या विषाने चमकते त्वचा, वाचा अभिनेत्रींच्या ब्युटी ट्रिटमेंट्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री म्हटले, की त्यांचे सौंदर्य डोळ्यापुढे उभे राहते. चाहते नेहमी त्यांची गोरी त्वचा आणि त्यांच्या अदा पाहण्यासाठी उत्सूक असतात. परंतु सौंदर्य कायम टिकून ठेवण्यासाठी किंवा त्वचेवर सुरकत्या येऊ नये यासाठी अभिनेत्री काय करतात, याची तुम्ही कल्पनासुध्दा करू शकणार नाहीत. हॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री वेदनादायी ट्रिटमेंट आपल्या सौंदर्यासाठी घेतात. यामध्ये किम कर्दाशिअन, लेडी गागा, ग्वेनेथ पॅल्ट्रोसारख्या अभिनेत्री सामील आहेत. आपल्या त्वचेला सुंदर आणि चमकदार ठेवण्यासाठी हॉलिवू़ड अभिनेत्री लाखो रुपये खर्च करतात.
आज आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्रींच्या ट्रिटमेंटविषयी सांगत आहेत, ज्या माहिती झाल्यास तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या तुमच्या आवडत्या हॉलिवूड अॅक्ट्रेसच्या ब्यूटी ट्रिटमेंट्सविषयी...