आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अँजेलिनापासून ते जॉर्ज क्लूनीपर्यंत, या स्टार्सच्या LOOK मध्ये झाला आहे कमालीचा बदल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोली)
काळानुसार माणसाच्या लूकमध्ये बदल घडत जातो, हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. आज आम्ही तुम्हाला हॉलिवूड स्टार्सची काही छायाचित्रे दाखवत आहोत. काळानुरुप या स्टार्सच्या लूकमध्ये झालेला बदल तुमच्या लक्षात येईल. हे स्टार्स टीनएजमध्ये जसे दिसत होते, तसे आज दिसत नाहीत. अँजेलिना जोली, ब्रॅड पिट, जॉर्ज क्लूनी, जॉनी डेप, गोल्डी हॉन, केट मॉससह ब-याच स्टार्सच्या लूकमध्ये वयानुरुप खूप बदल झाला आहे.
अँजेलिना जोली
वरील छायाचित्रात अमेरिकन अभिनेत्री आणि दिग्दर्शिका अँजेलिना जोली दिसत आहे. तिचे टीनएज आणि आत्ताचे रुप बरेच वेगळे आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, आणखी कोणकोणत्या हॉलिवूड स्टार्सच्या लूकमध्ये बदल झाला आहे...