आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hollywood Celebrities Who Got Naked In The Films

PIX : भेटा अशा काही हॉलिवूड सेलेब्सना जे कलेच्या नावावर झाले चक्क विवस्त्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(वरील छायाचित्रात लेडी गागा आणि बियॉन्से)
गेल्या काही वर्षांत बॉलिवूडमध्ये प्रसिद्धीसाठी कोणत्याही स्तराला पोहचणा-या सेलिब्रिटींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पूनम पांडे, शर्लिन चोप्रा, रोजलीन खान या अभिनेत्री या यादीत अग्रस्थानावर आहेत. त्यांनी यशासाठी शॉर्टकटची निवड करत अंगावरचे कपडे उतरवले. तर हॉलिवूडमध्येसुद्धा काही सेलिब्रिटी असे आहेत, जे लाजलज्जा सोडून कॅमे-यासमोर विवस्त्र झाले. कलेच्या नावावर विवस्त्र होणा-या सेलिब्रिटींना जगभरातून तिरस्कार आणि विरोधाला सामोरे जावे लागले.
divyamarathi.com आज तुम्हाला अशाच काही हॉलिवूड सेलिब्रिटींविषयी सांगत आहे, ज्यांनी असे पाऊल उचलले...