आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लास्टिक सर्जरीने सुंदर नव्हे कुरुप झाले हे सेलेब्स, आता दिसतात असे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मॉडेल पिक्सी फॉक्स)
 
ग्लॅमर इंडस्ट्रीशी निगडीत अभिनेत्री आणि मॉडेल इतरांपेक्षा सुंदर दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरीचा आधार घेतात. परंतु अनेकदा त्याचा परिणाम उलटा होतो. असेच काहीसे नॉर्थ केरोलिनची मॉडेल पिक्सी फॉक्ससोबत घडले आहे. पिक्सीने आपली कंबर 14 इंचची करण्यासाठी सर्जरी केली. त्यामुळे आज तिची हालत बिघडली आहे आणि रुग्णालयात उपचार घेत आहे. तिला डॉक्टरांनी सर्जरी करण्यासाठी नकार दिला होता, परंतु तिने ऐकले नाही. 
 
पिक्सीची इच्छा होती, की तिची कंबर कार्टून कॅरेक्टर जेसिका रॅबिटसारखी दिसावी. त्यासाठी तिने जवळपास 15वेळा सर्जरी केली आणि 6 बरगड्या काढून टाकल्या. स्वत:ला बॉडी मॉडिफिकेशन आर्टिस्ट म्हणवून घेणा-या पिक्सीने प्लास्टिक सर्जरी करण्यासाठी 53 लाख रुपये (80 हजार डॉलर) खर्च केले. सर्जरी केल्यानंतर तिला हवी तशी फिगर मिळालीस मात्र तिची तब्येत बिघडली. 
 
पिक्सी एकमेव अभिनेत्री नाहीये, जिने प्लास्टिक सर्जरी करून स्वत:ला कुरुप करून घेतले. यापूर्वी अनेक अभिनेत्रीनी सर्जरी करून स्वत:चे मूळ सौंदर्य बदलून टाकले आहे. जास्त सौंदर्य मिळवण्याच्या नादात या अभिनेत्रींनी स्वत:चे सौंदर्य गमावले. 
 
या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्रींविषयी सांगत आहोत, ज्यांनी प्लास्टिक सर्जरी करून सौंदर्य मिळवण्याच्या नादात भलतेच काही केले...पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या...