आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Hollywood Famous Celebrities Sheer Dresses Scandals

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS: ट्रान्सपरंट ड्रेस झाला आहे या सेलिब्रिटींचा फॅशन ट्रेंड...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीन दिवसांपूर्वी हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री हेल बेरी लॉस एंजलिसच्या रस्त्यावरून गेल्यानंतर अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम झाले. यामागचे कारण म्हणजे हेलीचा ड्रेस खूप ट्रान्सपरंट होता. एका टेलिव्हिजन स्टूडिओमध्ये जाताना अनेक लोकांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार, हेलने त्वचेच्या रंगाचे अंतर्वस्त्र परिधान केले होते, ज्यामुळे पहिल्या नजरेत हेल अंगप्रदर्शन करत आहे असे दिसले. परंतु असे पहिल्यांदा झालेले नाही, अनेक पाश्चिमात्य प्रसिद्ध अभिनेत्रींनी यापूर्वी उघडपणे अंगप्रदर्शन केलेले आहे.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि पाहा ट्रान्सपरंट ड्रेस परिधान केलेल्या काही अभिनेत्री...