Home »Hollywood» Hollywood Movies And Their Hilarious Hindi Titles

जेव्हा हिंदीत डब झाले हॉलिवूड हे गाजलेले चित्रपट, समोर आले असे विचित्र Titles

दिव्य मराठी वेब टीम | Nov 12, 2017, 00:25 AM IST


एन्टरटेन्मेंट डेस्कःबॉलिवूडप्रमाणेच हॉलिवूडमध्येसुद्धा दरवर्षी शेकडो सिनेमांची निर्मिती होत असते. हे सिनेमे बघण्यास प्रेक्षक नक्कीच आतुर असतात. भारतात हॉलिवूड सिनेमे हिंदीत डब करुन रिलीज केले जातात. मात्र हे सिनेमे हिंदीत डब करत असताना त्यांचे शीर्षकसुद्धा इंग्रजीतून हिंदीत भाषांतरित केले जातात. त्यामुळे कधीकधी अतिशय हास्यास्पद शीर्षकांची निर्मिती होत असते. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशाच काही हॉलिवूड सिनेमांविषयी सांगतोय, ज्यांचे शीर्षक हिंदीत भाषांतरित झाल्यानंतर अतिशय फनी झाले.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि वाचा, हॉलिवूड सिनेमांचे डबिंगनंतर समोर आलेले फनी टायटल्स...

Next Article

Recommended