आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SEXY केटीचा जंगली अवतार, नवीन व्हिडिओत दाखवला जलवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


गायिका केटी पेरी नेहमीच काहीतरी नवीन करण्याचा विचार करत असते. आपल्या चाहत्यांना इम्प्रेस करण्यासाठी ती बरेच प्रयत्न करत असते. गेल्या काही दिवसांत तिच्या खासगी आयुष्यात अनेक चढउतार आले. कॉमेडियन आणि अभिनेता रसेल ब्रांडबरोबरचे तिचे लग्न तुटणे हे तिच्यासाठी मोठे दुःख होते. मात्र आता आपले दुःख विसरुन केटी आपल्या नवीन क्रिएशनच्या कामाला लागली आहे. “Roar” या नवीन गाण्यातून केटी तिच्या चाहत्यांसमोर येत आहे.

या गाण्याच्या व्हिडिओत ही 28 वर्षीय स्टार जंगल क्वीनच्या रुपात दिसत आहे. या व्हिडिओत केटी झाडांवर झुलताना आणि प्राण्यांचे चुंबन घेताना दिसत आहे. याशिवाय हत्तीच्या पायाच्या नखांना नेलपॉलिश लावतानासुद्धा ती दिसत आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा केटीचा जंगल क्वीनचा लूक...