आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : बघा वाढत्या वयाच्या प्रभावाने कसे दिसू लागले आहेत हे हॉलिवूड स्टार्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाढत्या वयाला तुम्ही थांबवू शकत नाही. कारण म्हातारपण कुणासाही चुकलेले नाही. एखाद्या सामान्य माणसाने सेलिब्रिटींच्या सौंदर्याचे कितीही कौतुक करु देत, मात्र हे फिल्मी तारेसुद्धा वाढत्या वयाच्या प्रभावापासून स्वतःचा बचाव करु शकत नाहीत. हॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील असे अनेक सेलिब्रिटी आहेत, जे तारुण्यात खूप सुंदर दिसायचे, त्यांची शरीरयष्टीही आकर्षित करणारी होती, मात्र वाढत्या वयामुळे त्यांचे सौंदर्यही कायम राहू शकले नाही.
वाढत्या वयामुळे जेव्हा शरीर कमजोर होतं आणि चेह-यावर सुरकुत्या दिसायला लागतात, तेव्हा या सेलिब्रिटींचे ग्लॅमरही कमी होऊ लागतं. फिल्म इंडस्ट्रीत अशी अनेक उदाहरणं आहेत. वरील छायाचित्रात पामेला एंडरसन हिच्यात झालेला बदल स्पष्ट दिसतोय.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशाच काही हॉलिवूड सेलिब्रिटींची छायाचित्रे तुम्हाला दाखवत आहोत. या छायाचित्रांमध्ये वाढत्या वयानंतर सेलिब्रिटींमध्ये आलेला बदल स्पष्ट दिसतोय.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा तारुण्यात आणि आता कसे दिसतात हॉलिवूड स्टार्स...