आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टॅटू क्रेझी आहेत हे हॉलिवूड सेलेब्स, पाहा शरीरावर कुठे-कुठे गोंदवून घेतले Tattoos

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(हॉलिवूड अभिनेत्री निकोल रिचीच्या कमरेवर आणि पाठीवर गोंदलेले टॅटू)
शरीरावर विविध प्रकारचे टॅटू गोंदवन घेणे हा ट्रेंड जूना झाला आहे. अनेक भारतीय या फॅशनला आताही फॉलो करतात. अलीकडेच, उमेश यादवने त्याच्या पत्नीचे नाव गोंदवून घेतले होते. तसेच, काही मलायका अरोरा खानने तिच्या पाठीवर पक्षांचे टॅटू गोंदवून घेतले होते. त्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली होती.
आता टॅटू गोंदवणा-यांमध्ये वरुण धवनचेसुध्दा नाव सामील झाले आहे. त्याने अलीकडेच, मायकल जॅक्सनचे टॅटू हातावर गोंदवून घेतले आहे. मात्र हा टॅटू तात्पुरता आहे.
याबाबतीत हॉलिवूड स्टार्सविषयी बोलायचे झाले, तर टॅटी गोंदवण्याची परंपरा यांच्याकडे खूप जूनी आहे. अनेक हॉलिवूड स्टार्सनी हातावर, पायावर, पाठीवर विविध अवयवांवर टॅटू गोंदवून घेतले आहेत.
निकोल रिची
अमेरिकन अभिनेत्री, टीव्ही स्टार फॅशन डिझाइनर निकोल रिची नेहमीच तिच्या टॅटूने चर्चेत असते. सध्या तिच्या शरीरावर एक-दोन नव्हे तब्बल 9 टॅटू आहेत. मान, मनगट, पाठ आणि कमरेवर तिने टॅटू गोंदवून घेतले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा काही हॉलिवूड स्टार्सचे टॅटू...