आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: हे आहेत हॉलिवूडमधील टॉप 10 उंच सेलिब्रिटी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोणत्या कलाकाराची उंची किती आहे, हे आपण टीव्ही किंवा सिनेमाच्या स्क्रीनवर पाहून सांगू शकत नाही. हॉलिवूडमध्ये अनेक महिला कलाकार आपल्या पुरुष सह-कलाकारांपेक्षा उंच किंवा लहान आहेत. आम्ही तुम्हाला अशाच दहा सेलिब्रिटींबद्दल माहिती देत आहोत.