आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Hot&Bold फोटोंनी धुमाकूळ उडवत असते किम, अपहरणामुळे उडाली खळबळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलीवूडची रियालिटी स्टार किम कार्दीशियनचे अपहरण झाल्याच्या वृत्ताने खळबळ माजली होती. पण तिचे अपहरण न करता बंदुकीच्या धाकाने तिचे मौल्यान दागिने चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. सोशल साइट्सवर हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करून किम वारंवार चर्चेत राहत असते. इन्स्टाग्रामवर तिचे चाहते तिच्या फोटोवर भरभरून कमेंट्स करत असतात. तिचे आणि नवरा केन्ये वेस्टचेही अनेक फोटो फोटो ती शेअर करत असते. पाहुयात तिचे सोशल मीडियावर व्हायरल झालेले असेच काही फोटो.

पुढील स्लाइड्सवर पाहा, किम कार्दीशियनचे काही HOt फोटोज...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...