आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोफियाने लग्नापूर्वीच BF बरोबर केले होते हॉट फोटोशूट, सोशल मीडियावर झाले होते व्हायरल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेन्ट डेस्क - एकेकाळची हॉट अँड बोल्ड मॉडेल सोफिया हयात हिने अचानक गेल्यावर्षी नन बनल्याची घोषणा केली. आपण भविष्यात लग्न करणार नसल्याचे तिने तेव्हाच जाहीर केले होते. पण पुन्हा महिनाभरापूर्वी अचानक तिने एंगेजमेंट झाल्याचे जाहीर केले आणि सोमवारी बॉयफ्रेंड व्लाड याच्याशी तिचे लग्नही झाले. सोफिया हयात ही सुरुवातीपासूनच बोल्ड फोटोशूटसाठी चर्चेत राहिलेली आहे. मॉडेलिंगच्या काळात तर तिने अनेकदा बोल्ड फोटोशूट केलेच पण नन बनल्यानंतरही तिने एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पुन्हा बोल्डनेस दाखवला होता. मग एंगेजमेंटनंतर होणाऱ्या नवऱ्याबरोबर फोटोशूटची संधी ती कशी सोडणार.
 
एंगेजमेंटनंतर तिने होणारा नवरा व्लाड स्टान्स्कयू याच्याबरोबर एक हॉट फोटोशूट केले होते. यात दोघांचा लिपलॉक करतानाचा फोटोही होता. सोफियाने हे सर्व फोटो सोशल मीडियावर अपलोड केल्याने, ते चांगलेच व्हायरलही झाले होते. तिच्या या फोटोशूटची झलक आपण पाहणार आहोत. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, सोफिया हयात आणि तिच्या नवऱ्याचे लग्नापूर्वीच्या फोटोशूटमधील काही बोल्ड PHOTOS 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...