आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅगझिनसाठी इरीनाने केले फोटोशूट, पाहा तिची Hot & Glamours Style

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मॉडेल आणि अॅक्ट्रेस इरीना शायक) - Divya Marathi
(मॉडेल आणि अॅक्ट्रेस इरीना शायक)
सुपर मॉडेल आणि अॅक्ट्रेस इरीना शायकने नुकतेच 'Vogue Japan' मॅगझिनसाठी हॉट आणि बोल्ड फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये काही फोटो कलर तर काही ब्लॅक अँड व्हाइट आहेत. मॅगझिनच्या सप्टेंबरच्या अंकासाठी हे फोटोशूट करण्यात आले आहे. इरीनाने यापूर्वीही अनेकदा विविध मॅगझिनसाठी हॉट फोटोशूट केले आहे.

इटलीत झाले शूट..
'Vogue Japan' मॅगझिनसाठी इटलीमध्ये हे फोटोशूट करण्यात आले आहे. बहुतांश फोटोजमध्ये इरीना ब्लॅक आऊटफिटमध्ये दिसत आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या शूटमधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोशूटला तिने 'September issue @voguejapanThank u @giampaolosgura and @anna_dello_russo for spending a week with me in Italy' असे कॅप्शन दिले आहे.

पुढील स्लाइड्वर पाहा, फोटोशूटमधील काही खास फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...