आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे किमच्या भावाची होणारी बायको, पाहा प्रेग्नेंसीमघील Hot Photoshoot

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अमेरिकन मॉडेल ब्लाक शेना) - Divya Marathi
(अमेरिकन मॉडेल ब्लाक शेना)
रियालिटी स्टार किम कार्दशियनचा भाऊ रोब कार्दीशियनची होणारी बायको ब्लाक शेनाचे हॉट अँड बोल्ड शूटचे काही फोटो सध्या सोशल साइट्सवर व्हायरल होत आहेत. ब्लाक शेना ही सध्या प्रेग्नंट आहे आणि तिने दोन पॉप्युलर मॅगझिनसाठी फोटोशूट केले आहे. 'Paper' आणि 'Elle' मॅगझिनसाठी तिने हे शूट केले आहे. 'Paper' मॅगझिनचा अंक आणि 'Elle' चा ऑक्टोबरचा आहे.

असे आहे फोटोशूट...
ब्लाकने दोन्ही मॅगझिनसाठी अत्यंत बोल्ड फोटोशूट केले आहे. 'Paper' मॅगझिनसाठी केलेल्या कलरफुल फोटोशूटमध्ये ब्लाकच्या शरिरावर गोंदलेले टॅटू् स्पष्टपणे दिसत आहेत. तर 'Elle' मॅगझिनसाठी तिने ब्लॅक अँड व्हाइट फोटोशूट केले आहे. रोब आणि ब्लाकने याचवर्षी जानेवारी महिन्यात डेटींग सुरू केले होते. एप्रिलमध्ये दोघांचा साखरपुडा झाला आणि मे महिन्यात ब्लाकने ती प्रेग्नंट असल्याचे मान्य केले होते.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, ब्लाकच्या फोटोशूटमधील फोटोज..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...